PawShadows

Extensive Certificate Course of Telepathic Communication with Animals & Nature (ECC- TCAN) by Pawmitra & Ocean Shadows

Orientation

Course Introduction

Intro to telepathic communication – what is telepathy? (टेलिपथीची ओळख – टेलिपथी म्हणजे काय?)

Grounding (ग्राऊंडिंग )

Intention Setting (इंटेन्शन सेटिंग)

Basics of telepathic communication ( टेलिपथीक कम्युनिकेशनमधील मूलभूत बाबी)

Initiating Communication (कम्युनिकेशनची सुरुवात)

Types of Communications – communication with missing animal, communication for behavioural and health issues, communication with animal in spirit, communication with nature and landscape. (कम्युनिकेशनचे प्रकार – हरवलेल्या प्राण्यांशी संवाद, वागणूक/ स्वभावाच्या तसेच आरोग्याच्या तक्रारी असणार्‍या प्राण्यांशी संवाद, मृत्यू पावलेल्या प्राण्यांशी संवाद, निसर्ग आणि लँडस्केपशी संवाद.)

Types of animals and some insights (प्राण्यांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने महत्त्वाच्या बाबी)

Soul group, soul connection, soul purpose, soul contract (सोल ग्रुप, सोल कनेक्शन, सोल पर्पज, सोल कॉंट्रॅक्ट)

Connection of soul purpose/ soul contract with health & behavioural issues (सोल पर्पज/ सोल कॉंट्रॅक्ट यांचा वागणूक/ स्वभावाच्या तसेच आरोग्याच्या तक्रारी यांच्याशी असलेला परस्परसंबंध )

 

Ethics / Code of conduct of animal communicator ( नैतिक मूल्ये आणि आचारसंहिता)

Tips for those who wish to work as animal communicator (ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून काम करू इछिणार्‍यांसाठी काही टिप्स)

FAQ

नाही. टेलिपथी ही नैसर्गिक क्षमता असून ती आत्मसात करण्यासाठी काही विशिष्ट आध्यात्मिक, धार्मिक पार्श्वभूमीची आवश्यकता नसते.

टेलिपथिक कम्युनिकेशन शिकण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती हे शिकू शकते.

टेलिपथी हे इतर भाषेप्रमाणेच संवादाचे माध्यम असल्याने कोणतेही नवीन तंत्र शिकल्यावर ते पक्के होण्यासाठी जसा सराव आवश्यक असतो, त्याचप्रमाणे नियमित सरावाने आपण यात प्राविण्य मिळवू शकतो.  

 टेलिपथी हे संवाद साधण्याचे एक सरळ व नैसर्गिक तंत्र आहे. त्यामुळे या संवादाचे कोणतेही विपरीत परिणाम माणूस किंवा प्राणी यांच्यावर होत नाहीत.   

मनात दृढनिश्चय, स्वतःवर विश्वास, इच्छाशक्ती असणे आवश्यक!

नक्कीच. टेलिपथीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पाळीव प्राण्यांशी तसेच इतर कोणतेही प्राणी(भटके, जंगली), पक्षी, कीटक, झाडे या सर्वांशी संवाद साधू शकता.

होय. आपल्या कोर्समध्ये टेलिपथिक कम्युनिकेशनचे सर्व पैलू अभ्यासले जातात. अर्थात प्रोफेशनल कम्युनिकेटर म्हणून काम करण्यासाठी सराव व सातत्य हे तितकेच आवश्यक आहेत.  

चांगला स्पीड असणारी इंटरनेट सुविधा, कॉम्प्युटर / मोबाईल / टॅब, हेडफोन्स, वही-पेन इ. गोष्टी आवश्यक आहेत. लाईव्ह क्लाससाठी हेडफोन्स अनिवार्य आहेत. 

Number of Years
0 +
Students
0 +
Countries
0 +

Energy follows intention and thoughts

Inner Voice

Inner-Voice

Feelings

Feeling

Sensation

Sensation

Intution

Intuition

Energy

Energy

Intention

Intention

Energy follows intention and thoughts!

Inner Voice

Inner-Voice

Feelings

Feeling

Sensation

Sensation

Intution

Intuition

Energy

Energy

Intention

Intention

Understand content of
the course

Course 1

94532
Foreign Follows
11223
Master Skills
82673
Classes Complete
3749
Certified Teacher

[mc4wp_form id=”3101″]