Back

Our story (आमच्या विषयी )

Pawmitra’ is a brainchild of Sharmila Apte, a certified animal communicator!  

Ocean Shadows’ is a brainchild of Nupura Bhadkamkar, a certified animal communicator!

Nature of Services

General conversation with pets (to know their feelings, emotions, thoughts, state of mind)

Missing/lost animal (communication with missing animal to know its free will and to get the direction of its location as per its free will)

Behavioral/ health issue (to know the reason of animal’s particular behavior causing concern to its parents and to know the possible resolution on the same, to know the health condition)

About us _Both, Pawmitra

सर्विसेस

साधा संवाद आणि प्रश्नोत्तरे (प्राण्यांच्या इच्छा, भावना, विचार, दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी)

हरवलेल्या/निघून गेलेल्या प्राण्यांशी संवाद (त्यांचे विचार, इच्छा, कारण जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्याकडून त्यांचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी.)

स्वभाव/ वागणुक/ आरोग्य या संदर्भात प्रश्नोत्तरे (प्राण्यांच्या पालकांना खटकत असलेल्या विशिष्ट वर्तणुकीचे कारण जाणून घेणे आणि त्याच्या निराकरणाचे उपाय जाणून घेण्यासाठी तसेच आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेण्यासाठी)

Sharmila

Sharmila Apte

Certified Animal Communicator and founder of Pawmitra !

Nupura

Nupura Bhadkamkar

Certified Animal Communicator and Founder of Ocean Shadows

WhatsApp Image 2022-04-05 at 4.37.56 PM
WhatsApp Image 2022-04-05 at 4.37.53 PM
Celtic - Sharmila
Celtic - Nupura
WhatsApp Image 2022-04-05 at 4.37.51 PM
WhatsApp Image 2022-04-05 at 4.37.51 PM (1)

Meet our team

Plugins your themes with even more features

आमच्या विषयी

Pawmitra® & Ocean Shadows

पॉमित्र… ‘पॉ – मित्र’ हे नाव पुरेसं बोलकं आहेच! प्राणी आणि माणसं यांच्यातल्या संवादाचा दुवा होऊन तुम्हाला निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी जोडणारा मैत्रीचा प्रेमळ हात म्हणजे पॉमित्र. ‘ओशन शॅडोज्’ या नावात निसर्ग तत्त्वांमधल्या एका प्रमुख घटकाचा, पाण्याचा प्रभाव आहे. सागराचं अथांग आणि गहिरं स्वरूप निसर्गाच्या अधिक जवळ जाण्यासाठी सहाय्य करतं, तसंच निसर्गाशी आणि निसर्गातल्या प्राणी पक्षी व इतर घटकांशी संवाद साधण्याचं ते माध्यम आहे. 

प्राणी, पक्षी आणि निसर्गाचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पॉमित्र आणि ओशन शॅडोजतर्फे स्वतंत्ररित्या टेलिपथिक कम्युनिकेशन सुविधा दिली जाते.

पॉमित्र आणि ओशन शॅडोजची सुरुवात सन २०२१ मध्ये झाली आणि आम्ही आजवर असंख्य प्राण्यांशी संवाद साधला आहे. या संवादाबाबत पाळीव प्राण्यांच्या समाधानी पालकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये वाचता येतील!

आणि हा प्रवास अखंड सुरू आहे…

event-7
55262
Foreign Follows
364
Certified Teachers
2240
Student Enroll
275
Complete Course