प्रवासाचा ताण आलेली डेझी
डेझी दापोली वरून आल्या पासून काही खात न्हवती.. सतत असे भूकंणे आणि सतत जवळ बसून अंगावर हात फिरव इतकंच म्हणणे…शेवटी आज Sharmila Apte ला फोन केला व्हिडिओ पाठवला आणि मला जी शंका होती ती खरी ठरली…मी शर्मिला फक्त फोटो आणि व्हिडिओ पाठवला ,बाकी शर्मिला ने डेझी काय म्हणते ते सोबत पाठवले आहेच..
मी दापोलीत असताना एकदा 2 ,3 तास तिला सोडून गेलो तेव्हा पासून तिला भीती वाटली मी तिला सोडून जाईन,त्या नंतर तिने माझी एक मी पाठ सोडली नाही,त्यात ती इतकी दमली,जिथं मी जात होते तिकडे येत होती,त्यात गाडीत तिला नीट बसता आले नाही,त्यामुळे तिची खूप दमणूक झाली…
😢तीचे वय,वजन आणि तिची माझ्या पाठीमागे फिरण्यात झालेली दमणूक यात ती पूर्ण दमून गेली..खाली शर्मिला डेझी सोबत जे बोलली ते पाठवत आहे धन्यवाद शर्मिला😘😘
डेझी चे हात पाय आखडलेत
Uneasy आहे, जास्ती खाल्लेय किंवा खाल्लेले पचले नाहीये, त्यामुळे पोटात दुखतंय
खायला नकोय, पाणी ठेवायला सांगितले आहे!
अंगावरून थोड्या वेळ हात फिरवा !
म्हातारपणाची reality समजलीय , असेच होणार आता सारखे म्हणते!
डॉक्टर ला दाखवले तरी चालेल असे सांगितले!
श्वेता पेंढारकर
💐💐💐💐💐💐💐