COURSE DESCRIPTION
Welcome to the beautiful world of telepathic connect! In this course we are going to cover various topics in following 7 sections. You are requested to complete respective section before every live class, in which you are expected to read the lessons & watch the videos carefully. Also complete the assignments as stated.
टेलीपथिक कनेक्टच्या सुंदर जगात आपले स्वागत आहे! या कोर्समध्ये पुढील ७ विभागांमध्ये विविध विषयांचा समावेश केला आहे. प्रत्येक लाईव्ह क्लासच्या आधी संबंधित विभाग पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तुम्ही लिखित अभ्यासक्रम नीट वाचणे आणि व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे अपेक्षित आहे. तसेच दिलेल्या असाईनमेंट्स पूर्ण करणे आवश्यक आहे.
Legal Disclaimer
All study notes, video contents in this training program are protected by copyright law and cannot be copied, used without our prior consent.
The course is strictly for single use, hence, logins from multiple devices & screen recording, screenshots are illegal and prohibited by law. All such activities will be tracked and the same will be liable for strict legal action at your cost. You will be responsible for its consequences.
कायदेशीर अस्वीकरण
या प्रशिक्षण कार्यक्रमातील अभ्यासाच्या सर्व नोट्स, व्हिडिओ सामग्री कॉपीराईट कायद्याद्वारे संरक्षित आहे आणि आमच्या पूर्व संमतीशिवाय त्याची कॉपी केली जाऊ शकत नाही.
हा कोर्स काटेकोरपणे एकल वापरासाठी आहे, म्हणून, एकापेक्षा अधिक डिव्हाईसेसवरून लॉगिन आणि स्क्रीन रेकॉर्डिंग, स्क्रीनशॉट बेकायदेशीर आहेत आणि कायद्याने प्रतिबंधित आहेत. अशा सर्व कृत्यांचा पाठपुरावा केला जाईल आणि ही कृत्ये कठोर कायदेशीर कारवाईसाठी जबाबदार ठरतील. त्याच्या परिणामांना व खर्चाला तुम्ही जबाबदार असाल.
Course Features
- Lectures 41
- Quizzes 0
- Duration Lifetime access
- Skill level All levels
- Students 422
- Assessments Yes