Our story (आमच्या विषयी )
(A perfect blend of two names i.e. Pawmitra of Sharmila Apte and Ocean Shadows of Nupura Bhadkamkar). The first batch of the Pawshadows’s seven-weeks course started on May 1, 2022 with 28 participants and completed with enthusiastic manner. Being the first complete Marathi course in this subject, Pawshadows created a special identity within a short period of time. The course has been growing in popularity day by day with participation from various states across India including Maharashtra and different countries across globe. More than 275 participants have completed this course with us and joined the journey of telepathic communication, and many have even gone on to practice as professional communicators.
ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करत असताना आम्हाला अनेकदा हे शिकवण्यासाठी विचारणा होत असे. मराठी भाषेत, सर्वांना आपलासा वाटेल, सहज समजेल, रुचेल असा अभ्यासक्रम असणारा परिपूर्ण कोर्स लाँच करण्याची संकल्पना येथे मूळ धरू लागली. Pawmitra आणि Ocean Shadows यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या व्हेंचरचे नामकरण ‘पॉशॅडोज्’ असे करण्यात आले. सात आठवडे असा कालावधी असलेल्या या कोर्सची पहिली बॅच 1 मे 2022 रोजी 28 जणांच्या सहभागाने सुरू झाली आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या विषयातला पहिला परिपूर्ण मराठी कोर्स ठरलेल्या PawShadows ने अल्पावधीतच आपली विशेष ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह भारतातली विविध राज्य आणि विविध देशांमधून सहभाग मिळत गेला आणि दिवसेंदिवस या कोर्सची लोकप्रियता वाढती राहिली आहे. 275 पेक्षा अधिक सहभागी हा कोर्स पूर्ण करून टेलिपथिक कम्युनिकेशनच्या प्रवासात सहभागी झाले आहेत व अनेक जणांनी प्रोफेशनल कम्युनिकेटर म्हणून प्रॅक्टिस देखील सुरू केली आहे.
काय आहे आमचे वेगळेपण?
लर्निंग मोड्युलचा कायमस्वरूपी ॲक्सेस
कोर्स कंप्लिशन सर्टिफिकेट बरोबर एक संस्मरणीय भेटवस्तू
कोर्स संपल्यानंतरही भरपूर प्रॅक्टिस आणि शंका निरसनासाठी फॉलोअप WhatsApp Group
कोर्स पूर्ण केलेल्या सर्वांसाठी ठराविक काळाने फॉलोअप लाईव्ह क्लास
अन्य पूरक विषयांवरील विविध उपक्रमांचे वेळोवेळी आयोजन
Due to many such aspects this course is becoming popular among all. Along with this, each topic is discussed in depth with case studies, which helps in solidifying the subject. We are deeply satisfied that animal communication, a topic that is still unknown to many, is reaching out to them through this perfectly designed course.
अशा अनेक बाबींमुळे हा कोर्स सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. याबरोबरच प्रत्येक टॉपिकवर केस स्टडी सह सखोल व तपशीलवार चर्चा केली जात असल्याने विषय पक्का होण्यास मदत होते. ॲनिमल कम्युनिकेशन सारखा अजूनही अनेकांसाठी अपरिचित असणारा विषय आमच्या या परिपूर्ण कोर्सच्या मार्फत लोकांपर्यंत सहजतेने पोहोचवता येत आहे याचे आम्हाला मनापासून समाधान वाटते.
How we are unique
Course content is available in Marathi and English
Lifelong access of our learning module
Course completion certificate with memorable gift