Disclaimer / अस्वीकरण
1) ही विशेष सवलत केवळ मे 2026 च्या टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन बॅचसाठीच वैध आहे.
2) 19 एप्रिल रोजी ‘पॉशॅडोज्’च्या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर विजेते जाहीर केले जातील. विजेते निवडण्याचे सर्व हक्क ‘पॉशॅडोज्’ कडे राखीव आहेत.
3) या ‘लकी ड्रॉ’ बाबत सर्व निर्णय घेण्याचे तसेच त्यामध्ये बदल करण्याचे हक्क ‘पॉशॅडोज्’ कडे राखीव आहेत.
4) अर्धवट भरलेले फॉर्म विचारात घेतले जाणार नाहीत.
5) फॉर्ममध्ये भरलेली कोणतीही माहिती फसवी अथवा खोटी आढळून आल्यास फॉर्म बाद होईल.
6) निवड झालेल्या विजेत्यास काही कारणाने या बॅचमध्ये सहभागी होता येणार नसेल तर ते इतर कोणाला नॉमिनेट करू शकतात. परंतु सवलत केवळ याच बॅचसाठी असेल व त्यांना ही सवलत लागू करण्याचे निकष ‘पॉशॅडोज्’ द्वारे ठरविले जातील.
