Aaishwarya Deshmukh
” प्राण्यांशी बोलतानाचे छान अनुभव जमा व्हायला लागलेत काही संवाद तर अगदी आश्चर्य वाटण्याइतके तंतोतंत जुळलेत, कळलेत …validations मिळाली आहेत. हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन घडतं , खात्री वाटायला लागलीये, पण आपल्याच रॅशनल मनाशी बॅलन्स करत ही कला साधणं हे नक्कीच सोपं काम नाहीये, तुमचा स्वतःवर चा विश्वास , निसर्ग तत्वांवरचा विश्वास आणि तुमची एकाग्रता हे साध्य होणं जितकं गरजेचं तितकंच हे टेलिपॅथिक कम्युनिकेशन सहज साध्य…. Sharmila, Nupura … मनापासून खूप खूप धन्यवाद या अद्भुत जगाशी ओळख करून देत असल्याबद्दल 🙏🏼🙏”